Nagpur Farmer Suicide : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होऊन नरखेड तालुक्यातील ५३ वर्षीय शेतकऱ्याने संपवल जीवन

Agriculture Crisis: नरखेड तालुक्यात नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे ५३ वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवल. भारसिंगी येथील शेतकरी निरंजन राऊत यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेतला.
Nagpur News
Farmer suicide in Narkhed due to crop failure and debtesakal
Updated on

जलालखेडा : नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून एकाच आठवड्यात तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भारसिंगी येथील शेतकरी निरंजन शेषराव राऊत (वय ५३, भारसिंगी) या शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com