Dhakna Accident: देवदर्शनानंतर परतताना काळाचा घाला! ढाकना येथील भीषण अपघातात मामा, भाचा ठार; वडिलांना कळलं अन् छातीत कळ..

fatal crash Dhakna Details uncle nephew Death Story: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात मामा-भाचा ठार
Devotion Turns Tragic in Dhakna; Two Dead, Emotional Collapse Shocks Family

Devotion Turns Tragic in Dhakna; Two Dead, Emotional Collapse Shocks Family

sakal

Updated on

कामठी : राजस्थानमधील अपघाताच्या दुःखद घटनेची शोककळा अद्याप ओसरलेली नसतानाच, देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर आणखी एक भीषण अपघाताचा घाला कोसळला. बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई क्षेत्रात जवळ गुरुवारी (ता. १९) सकाळी सुमारे ८.३० वाजता झालेल्या कार अपघातात कामठी व नागपूरातील मामा,भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com