Killed
sakal
नागपूर - लहान मुलांच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादाचे रुपांतर खूनात झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबीत घडली. मुलाच्या वडीलांनच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करीत, तिघांनी गंभीर जखमी केले. यातून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.