Bhandara Accident: मुलाचा मृत्यू; वडील गंभीर, डोझर ट्रॅक्टरने दिली धडक, अंत्यविधीसाठी जात असताना अपघात
Accident News: लाखांदूर तालुक्यात अंत्यविधीसाठी जात असलेल्या बापलेकाच्या दुचाकीला डोझर ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत.
लाखांदूर : नातेवाइकांच्या घरी अंत्यविधीसाठी जात असलेल्या बापलेकाच्या दुचाकीला डोझर ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला; तर वडील गंभीर जखमी झाले.