दहशतीची किंमत जीवाने चुकवली! वाघ जवळ आल्याचा संशय; भीतीपोटी बंधाऱ्यात उडी, बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

Father and Son Die After Jumping into Check Dam : वाघ जवळ आल्याची भीती निर्माण झाल्याने जीवन कोकोडे यांनी मुलाला कवेत घेऊन बंधाऱ्यात उडी घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
Father and Son Die After Jumping into Check Dam

Father and Son Die After Jumping into Check Dam

esakal

Updated on

देवलापार : देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक २८६ अंतर्गत छवारी गावाच्या शिवारातील लखन बंधाऱ्यात रविवारी (ता. १२) सकाळी घडलेल्या घटनेत जीवन धर्मराज कोकोडे (३५) व त्यांचा सात वर्षीय मुलगा जतिन जीवन कोकोडे, रा. दुलारा, यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाघ जवळ आल्याची भीती निर्माण झाल्याने जीवन कोकोडे यांनी मुलाला कवेत घेऊन बंधाऱ्यात उडी घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com