
Fraud Case
Sakal
नागपूर : छत्तीसगढ येथील शासकीय वीज कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक (एमडी) करण्याचे आमिष दाखवून वीज कंपनी कंत्राटदाराची बहिण-भावाने २५ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सतीश मोहनलाल लद्दड (वय ६६, रा. निर्मल गंगा अपार्टमेंट, रामदासपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून बहिण-भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.