

Grit and Dedication Lead Komal Dhavale to Prestigious Government Position
sakal
नागपूर : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमावर विश्वास असेल, तर यश मिळतेच. हे सिद्ध करून दाखवले उपराजधानीतील कोमल गुणवंतराव ढवळे यांनी. वडिलांच्या परिश्रमाचे मोल जाणत कोमलने यश संपादन केले. त्यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर नुकतीच निवड झाली आहे.