
Success Story
sakal
नागपूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून केबीसीत पाच लाख रुपये जिंकणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालविणे हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. शोदरम्यान ‘बिग बी’ यांनी केलेल्या कौतुकामुळे जिल्हाधिकारी होण्याच्या माझ्या स्वप्नाला बळ मिळाल्याची भावना विदर्भाच्या स्नेहल जावरे हिने व्यक्त केली.