Nagpur News: नागपूर मनपा दवाखान्यातून बुरशीजन्य औषधांचे वितरण!
Nagpur Health Incident: नागपूर जिल्ह्यातील १५ नगरपरिषद आणि १२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला जाहीर होणार असून अंतिम यादी २८ ऑक्टोबरला अधिसूचनेत येईल.
नागपूर : महापालिकेच्या पांढराबोडी आरोग्य वर्धिनी केंद्र (एचडब्ल्यूसी) मधून शुक्रवारी (ता.३) रुग्णांना वितरित केलेल्या ओषधींना (गोळ्या) चक्क बुरशी लागली असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला.