Gadchiroli Road Accident
esakal
गडचिरोली : येथील कारमेल स्कूलच्या शिक्षिका ममता बांबोळे यांचा ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात (Gadchiroli Road Accident) मृत्यू झाला. ही घटना बुधवार (ता. १०) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील बी- फॅशन प्लाझा जवळ घडली. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.