Scholarship Success Story: गडचिरोलीच्या शारदाला ११ लाखांची शिष्यवृत्ती; वडील करतात सुतारकाम, शिव नाडर युनिव्हर्सिटीत प्रवेश!

Shiv Nadar University scholarship Gadchiroli Student: शारदाचा संघर्षमय प्रवास: उच्च शिक्षणासाठी ११ लाखांची शिष्यवृत्ती
Gadchiroli student Sharada, who secured a ₹11 lakh scholarship and admission to Shiv Nadar University.

Gadchiroli student Sharada, who secured a ₹11 lakh scholarship and admission to Shiv Nadar University.

Sakal

Updated on

गडचिरोली : आपण कोणत्या कुटुंबात, कोणत्या आर्थिक स्थितीत जन्मलो हे महत्त्वाचे नाही, तर आपले निरंतर कष्ट, जिद्द आणि प्रयत्नातील सातत्याच्या बळावर आपण कुठलेही यश संपादन करू शकतो, हेच गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील वाकडी गावातल्या शारदा रवींद्र दुगुनलावारने सिद्ध केले आहे. शारदाने उच्च शिक्षणासाठीची तब्बल ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त करून दिल्लीतील नामांकित शिव नाडर युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com