Congress Agitation: गडचिरोलीत ‘मनरेगा बचाव’साठी काँग्रेसचे आंदोलन; भाजपकडून याेजना माेडीत, रस्त्याच्या कामावर उतरून सरकारचा निषेध!

Congress protest to save MGNREGA in Gadchiroli: मनरेगा बचावासाठी काँग्रेसचे शिवणी येथे आंदोलन; भाजप सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध
Congress Stages Protest in Shivani Against BJP Over MGNREGA Cuts

Congress Stages Protest in Shivani Against BJP Over MGNREGA Cuts

Sakal

Updated on

गडचिरोली : भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनतेची जीवनाधार योजना असताना, भाजप सरकारने ती मोडीत काढून तिच्या जागी व्हीबी रामजी ही नवी योजना लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल ''मनरेगा बचाव संग्राम'' अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शिवणी येथे रविवार (ता. ११) रस्त्याच्या कामावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com