Gadchiroli Transformation : नक्षलवादाचा काळोख संपला! महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा बनणार देशाची नवी 'स्टील सिटी'; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Birsa Munda Jayanti 2026 : गडचिरोली आता राज्याचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा ठरणार; जनजाती गौरव दिनी देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक निर्धार!
Naxal-free Gadchiroli will now become the country's new 'Steel City'

Naxal-free Gadchiroli will now become the country's new 'Steel City'

Sakal

Updated on: 

गडचिरोली : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त (१५ नोव्हेंबर २०२६) गडचिरोली येथे पार पडलेल्या 'राष्ट्रीय जनजाती गौरव दिना'च्या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या भविष्याबाबत अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे.

Loading content, please wait...