

Tragic House Fire Claims Young Life; Gas Leak Suspected
Sakal
कामठी: कामठी शहरातील दालओळी परिसरात घराला लागलेल्या आगीत धुरामुळे एक तरुण मृत्यूमुखी पडला. यश संजय डिकोंडवार (वय २८, रा. दालओळी क्र. २) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली.