Gen Z Woman Councillor at 24
esakal
Engineer to Politician Durgeshwari Kosekar Wins Nagpur NMC Election 2026 : नागपूर मनपा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यानुसार नागपूरमध्ये भाजपाने पुन्हा एकदा वर्चस्व कायम राखलं आहे. यंदा भाजपाने १०३ जागांवर विजय मिळवला असून बहुमतासाठी लागणारा आकडादेखील गाठला आहे. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये एका २४ वर्षीय झेन जी उमेदवाराची जोरदार चर्चा सुरु आहे.