

Nagpur Godhani Chlorine Gas Leak
esakal
नागपूर: जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेची संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने योग्य देखभाल न केल्यास भविष्यातही या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती गोधनीवासीयांनी व्यक्त केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी पाणी शुद्ध करण्याकरिता लिक्विड स्वरूपातील क्लोरीन गॅस ऐवजी पावडरचा वापर करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.