

Gold and Silver Prices Decline Ahead of Diwali, Bringing Relief to Jewellery Buyers in Nagpur.
esakal
नागपूर,: दसऱ्याच्या सणानंतर सोने-चांदीच्या दरात सुरू झालेली घसरणीची मालिका दिवाळीच्या तोंडावरही कायम आहे. ऐन सणासुदीत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट झाल्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.