

Police detain two more accused in the Varsha Turkar case in Gondia, taking the total number of accused to six.
esakal
गोंदिया : एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी फरार असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. वर्षाची हत्या करणारा आरोपी नालेन नईम शेख (वय २६, रा. संजयनगर मुर्री, ता. गोंदिया) याला २० नोव्हेंबर रोजी अटक केली, तर याच खून प्रकरणात आरोपी असलेल्या १७ वर्षांच्या विधी संघर्षग्रस्त बालकाला २१ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले