Tourism Boost: Asia’s Largest Skywalk Opens Amidst Scenic Valleys
Sakal
नागपूर
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आशिया खंडातील सर्वात मोठा स्कायवॉक डेकचे काम पूर्ण; विदर्भाच्या नंदनवनात दऱ्या-खोऱ्यांचा लाइव्ह अनुभव घेता येणार..
Skywalk Deck Completed in Maharashtra: आशिया खंडातील सर्वात मोठा स्कायवॉक डेक पूर्ण; पर्यटकांना विदर्भाच्या नंदनवनात थरारक अनुभव
-नारायण येवले
चिखलदरा : विदर्भाच्या नंदनवनात दऱ्या-खोऱ्यांचा लाइव्ह अनुभव घेण्याची संधी आता पर्यटकांना मिळणार असून देशभरातील पर्यटकांसाठी ही गुड न्यूज आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्कायवॉकच्या अतिशय महत्त्वाच्या डेकचे काम आजच पूर्ण झाले असून मार्च महिन्यात या स्कायवॉकचा मुहूर्त निश्चित असल्याचे मानल जाते.

