शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! 'अतिवृष्टी-पूरग्रस्तांसाठी पूर्व विदर्भासाठी ३४० कोटी मंजूर'; रक्कम जमा होणार..

Eastern Vidarbha farmer welfare and relief fund 2025: सहा जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांची ३ लाख ४४ हजार ६२९ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी ३४० कोटी ९० लाख आठ हजार रुपये मंजूर केले आहेत.
Eastern Vidarbha farmers to receive ₹340 crore in relief for rain and flood damage; funds to reach accounts before Diwali.

Eastern Vidarbha farmers to receive ₹340 crore in relief for rain and flood damage; funds to reach accounts before Diwali.

Sakal

Updated on

नागपूर: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पूर्व विदर्भात ३ लाख ४४ हजार ६२९ हेक्टरवरील पिकांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानासाठी शासनाने पूर्व विदर्भासाठी ३४० कोटी ९० लाख रुपये मंजूर केले आहे. डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. मात्र ही मदत दोन हेक्टरपर्यंतच मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com