
नागपूर : एकीकडे राज्यात लाखो-कोटींचे प्रकल्प होत आहेत, मुंबईतील जमीन एका उद्योजकाला देण्यात येते. मग शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला दिसत नाही का? शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना यांनी केली.