Nagpur Airport
Nagpur Airportsakal

Nagpur Airport : हज यात्रेसाठी २३ मेपासून नागपुरातून उड्डाण

Haj Flight : हज यात्रेकरूंचे नागपूरहून उड्डाण २३ मे रोजी रात्री ११.२० वाजता होणार आहे. हज कमिटीने परतीचाही संपूर्ण वेळापत्रक जाहीर केला आहे.
Published on

नगपूर : डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेकरूंसाठी २३ मेपासून उड्डाण होणार आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२५ साठी जाण्याचे व परतण्याचे वेळापत्रक प्रकाशित केले आहे. त्यानुसार २३ मे रोजी रात्री ११.२० वाजता विमानतळाहून यात्रेकरूंचा पहिला जत्था हजसाठी रवाना होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com