
Nagpur Blast
sakal
बाजारगाव : युद्धातील स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या सोलार ग्रुपच्या सांवगा येथील इकॉनॉमिक्स कंपनीमध्ये शनिवारी (ता.४) दीडच्या सुमारास ‘डी-३’ प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. त्यात एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.