

12-Year-Old Student Dies in Head-On Car Crash Before Republic Day
धानोरा (जि. ग़डचिरोली) : धानोरा-मुरूमगाव मार्गावरील जपतलाई गावाजवळ रविवार (ता. २५) दुपारी सुमारे १. ३० वाजता दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आश्रमशाळेतील १२ वर्षीय विद्यार्थी ठार झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.