Nagpur Violence : महाल परिसरातील राड्यावर पहाटे तीनपर्यंत सुरू होती सुनावणी; जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील पहिलीच घटना

Nagpur Violence : सरकारी पक्षातर्फे आरोपींची चौकशी सुरू असताना, बचाव पक्षाने आरोप केला की, अनेक आरोपींचा या घटनेशी काहीही संबंध नव्हता. भालदारपुरा परिसरातील स्थानिक नव्हे, तर बाहेरच्या व्यक्तींनी हिंसाचार घडवला.
Nagpur District Court
Nagpur District Courtesakal
Updated on

नागपूर, ता. १९ : नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. संपूर्ण शहर झोपी गेले असताना न्यायालयात दोन पक्ष बाजू मांडत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com