

Villagers gathered to pay last respects to the deceased couple in Shegaon taluka.
sakal
शेगाव : पतीच्या मृत्यूनंतर महिनाभराच्या आत पत्नीने सुद्धा देहत्याग केला. तालुक्यात साधुबुवा या नावाने प्रसिद्ध असलेले भानुदास महाराज हिंगणे व त्यांच्या पत्नी शांताबाई या दाम्पत्याबाबत ही हृदयस्पर्शी घटना घडली.