Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या; विजय वडेट्टीवार यांची मागणी
Cotton Crop Loss: मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नागपूर : मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.