

High Court Issues Key Orders Benefiting Widows from Naxal Areas
sakal
नागपूर : नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमांनुसार अतिरिक्त घरभाडे भत्ता देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निकालामुळे तीन विधवा महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.