

Wardha Crime
sakal
वर्धा : हिंगणघाट येथील गोल बाजार परिसरात व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली पैशाची हारजीत केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आले. शनिवारी (ता. २७) हिंगणघाट पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ५५ हजार २४० मुद्देमाल जप्त केला आहे.