Nagpur News: चारा आणायला गेलेली परतलीच नाही; दुसऱ्या दिवशी नाल्याजवळ नग्न अवस्थेतील मृतदेह, घातपाताचा संशय
Nagpur Crime: नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेठ (काळडोंगरी) परिसरातील नेरी (मानकर) मार्गावर नाल्याजवळ एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने गुरुवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली.
धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेठ (काळडोंगरी) परिसरातील नेरी (मानकर) मार्गावर नाल्याजवळ एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने गुरुवारी (ता.१८) सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली.