Nagpur News: नागपुरात धक्कादायक घटना! एमआयडीसीत होमगार्डने संपवल जीवन
MIDC Police: एमआयडीसी परिसरातील पंचशिलनगरमध्ये २७ वर्षीय होमगार्डने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली.आकाश भोजराज फरकुंडे असे होमगार्डचे नाव आहे.
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशिलनगरात राहणाऱ्या तरुण २७ वर्षीय होमगार्डने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली.