HSC Science paper leak : बारावी सायन्स फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा

Physics Chemistry paper leaked : बारावी सायन्स शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
HSC exam 2026 paper leak Maharashtra board latest update

HSC exam 2026 paper leak Maharashtra board latest update

esakal

Updated on

Maharashtra Board exam paper leak : राज्यभर सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन विषयांचे प्रश्नपत्र फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर शहरातील सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com