Nagpur Crime: जावयाने लावली सासऱ्याच्या घरी आग! पत्नीशी पटत नसल्याने त्रस्त पतीचे पाऊल
Nagpur News: पतीशी होणाऱ्या वादातून आईजवळ राहणाऱ्या पत्नीच्या घरी पतीने आग लावल्याची धक्कादायक घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : पतीशी होणाऱ्या वादातून आईजवळ राहणाऱ्या पत्नीच्या घरी पतीने आग लावल्याची धक्कादायक घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.