
नागपूर : आयडॉल शिक्षक निवडीत प्रचंड गोंधळ उघड झाला आहे. शासनाने दिलेले ९ निकष झुगारून मनमानी पद्धतीने अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर निकषात बसत नसल्यामुळे अनेक शिक्षकांचा पत्ता कट झाल्याची माहिती निवड समितीने दिली.