

Nagpur News
sakal
नागपूर : वनव्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि सर्वसामान्यांपर्यंत सरकारी सेवांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी यांच्यात बुधवारी (ता.१७) सामंजस्य करार करण्यात आला.