Bhonda Mahadev: भोंडा महादेव परिसरात ४० वर्षांपासून अवैध उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे, कारवाईबाबत एक आठवड्यात मागितला खुलासा

court seeks explanation from district collector: भोंडा महादेव परिसरातील ४० वर्षांच्या अवैध खाणकामाकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याची उच्च न्यायालयाची कडक टीका; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठवड्यात सविस्तर अहवालाची मागणी
40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week

40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week

sakal

Updated on

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा व मोवाड (ता. वरोरा) गावांमध्ये ४० वर्षांपासून खाणकाम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समोर आले. याचा अर्थ तहसीलदार हे खाणींवर, उपविभागीय अधिकारी हे तहसीलदारांवर आणि जिल्हाधिकारी हे उपविभागीय अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई करीत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com