Vipassana Meditation: शांततेच्या शोधात सातासमुद्रापारचा तरुण पोहोचला कामठीत; ड्रॅगन पॅलेसमध्ये दहा दिवसांची विपश्यना, युद्धाच्या छायेतून शांततेकडे प्रवास!

Benefits of Vipassana Retreat 10 days Experience story: अमेरिकन तरुणाचा कामठीत विपश्यनेचा अनुभव; युद्धाच्या तणावातून मानसिक शांततेकडे प्रवास
Peace Over Conflict: Global Traveller Chooses Meditation Retreat in Kamptee

Peace Over Conflict: Global Traveller Chooses Meditation Retreat in Kamptee

sakal

Updated on

कामठी : जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर मानसिक शांततेच्या शोधात एक अमेरिकन तरुण थेट कामठीत दाखल झाल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा २४ वर्षीय रॉन वेरेड याने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विपश्यना ध्यान केंद्रात दहा दिवसांचे निवासी शिबिर पूर्ण करत ‘धम्म’ मार्गाचा अनुभव घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com