CM Devendra Fadnavis : बाबासाहेबांच्या विचारांनुसार एक देश, एक राज्यघटना अपेक्षित
Nagpur News : नागपूरमध्ये देशातील पहिल्या संविधान प्रास्ताविका पार्कचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. कलम ३७० संदर्भात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत एकसंघतेवर भर दिला.
नागपूर : संसदेने ३७० वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला दिला. देश एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे. म्हणून या देशाला एकच घटना अभिप्रेत होती असे बाबासाहेबांचे विचार होते.