

CSIR NEERI Research Reveals How Indian Farming Can Store Carbon in Soil and Improve Fertility While Tackling Climate Change
sakal
-कौस्तुभ चव्हाण
नागपूर: हवामान बदलाच्या संकटावर मात करण्याची भारतीय शेतीत कार्बन साठवणुकीची मोठी क्षमता असल्याचे सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. योग्य शेती पद्धतींचा अवलंब केल्यास हरितगृह वायूंचे उत्सर्जन (ग्रीन हाऊस एमीशन) कमी करण्यासोबतच जमिनीची सुपीकता आणि उत्पादकताही वाढविता येते.