Indian Air Force Fighter Jet Crash : 'विमान अपघातात अजितदादांचं निधन, त्यातून आम्ही सावरत असतानाच आता एक यंग पायलट...'; काय म्हणाले पूर्वेशचे शेजारी?

Indian Air Force Su-30MKI Fighter Jet Crashes in Assam : आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळले. या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर आणि फ्लाइट लेफ्टनंट शहीद झाले असून तपास सुरू आहे.
Indian Air Force fighter jet crash

Indian Air Force fighter jet crash

esakal

Updated on

जोरहाट (आसाम) : भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक सुखोई एसयू-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळून त्यातील दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी या अपघाताची (Indian Air Force Su-30MKI Fighter Jet Crash in Assam) अधिकृत पुष्टी केली. हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com