IAF Sukhoi fighter jet crash in Assam
esakal
नागपूर : भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक सुखोई SU-30MKI लढाऊ विमान आसाममध्ये कोसळून त्यातील दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली (Indian Air Force Sukhoi Su-30MKI crash in Assam) आहे. हे विमान आसाममधील Jorhat पासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग (Karbi Anglong district) परिसरात कोसळले.