Indora Dighori Flyover : इंदोरा-दिघोरी ८.९० किमीच्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींची उपस्थिती

₹997.44 Crore Flyover Project in Nagpur : नागपुरातील इंदोरा ते दिघोरी चौक या ८.९० किमी कॉरिडॉरचे १९ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. ₹९९७.४४ कोटींच्या प्रकल्पातील ६.३७ किमी उड्डाणपूल वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि प्रमुख चौकांना जोडण्यास मदत करणार आहे.
Indora Dighori Flyover

Indora Dighori Flyover

esakal

Updated on

नागपूर : इंदोरा ते दिघोरी चौक असा सुमारे ८.९० किमीच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण शनिवारी (ता.१९) रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. रेशीमबाग चौक येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार असून, याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com