Nagpur News: उपराजधानीत वाढले जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण; स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

Rise in Twin Births due to Fertility Treatments: वंधत्व उपचार आणि आयव्हीएफमुळे जुळी मुले जन्म घेण्याचे प्रमाण वाढले आहे. औषधांचा प्रभाव, आनुवंशिकता आणि गर्भधारणेतील विविध कारणे यामुळे जुळी मुले जन्माला येतात.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : हल्ली सर्वत्र वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक महिलांना उपचारासाठी विविध वंधत्वाशी संबंधित औषधी घ्यावी लागतात. काही औषधांसह कृत्रिम गर्भधारणेमुळे (आयव्हीएफ) हल्ली जुळी मुले जन्मण्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com