Nagpur News

Nagpur News

sakal

Nagpur News: कामठी शहर हादरले; दोन वेगवेगळ्या घटनांत युवक युवतीने संपवले जीवन

Nagpur Crime: कामठी शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये युवक आणि युवतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. नवीन व जुनी कामठी परिसरात घडलेल्या या घटनांनी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Published on

कामठी : कामठी शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये युवक व युवतीने आत्महत्या केली. पहिली घटना नवीन कामठी हद्दीतील रमानगर येथे, तर दुसरी घटना जुनी कामठी ठाण्याच्या हद्दीतील मेन रोड परिसरात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com