Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

Fake Currency Racket Busted In Kamthi : अशुल रविशंकर यादव (वय ४२), आरुल रविशंकर यादव (वय ३६), आकाश रविशंकर यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही दुधाच्या व्यवसायाशी संबंधित आहेत.
Fake Currency Racket Busted In Kamthi

Fake Currency Racket Busted In Kamthi

esakal

Updated on

कामठी, ता. ६ : शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून नवीन कामठी पोलिसांनी दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. अशुल रविशंकर यादव (वय ४२), आरुल रविशंकर यादव (वय ३६), आकाश रविशंकर यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही दुधाच्या व्यवसायाशी संबंधित असून नियमितपणे बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रक्कम जमा करीत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com