Nagpur Accident
sakal
नागपूर
Nagpur Accident: कळमना मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
Fatal Road Crash Near Kalamna: शहरातील कळमना परिसरात घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी रात्री चिखली चौकाजवळ घडली.
कामठी : शहरातील कळमना परिसरात घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (ता.५) रात्री चिखली चौकाजवळ घडली.

