Nagpur Accident: कन्हान राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत ३४ वर्षीय दुचाकीस्वार पवन मेश्रामचा जागीच मृत्यू
Truck Accident: कन्हान येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवर ट्रकची जोरदार धडके, ३४ वर्षीय पवन मेश्राम यांचा मृत्यू. पोलिस तपास करत असून आरोपी ट्रक चालक शोधात आहे.
कन्हान : कांद्री परिसरातील धन्यवाद गेटजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी संध्याकाळी घडलेल्या अपघातात ३४ वर्षीय दुचाकीस्वार पवन मेश्राम यांचा मृत्यू झाला.