

Nagpur Crime
sakal
खापरखेडा : खापरखेडा परिसरातील कन्हान, कोलार आणि पेंच नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या प्रसिद्ध बिना घाटावर सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याने तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी दोन युवकांवर चाकूने हल्ला केला. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.