
Nagpur Crime
sakal
खापरखेडा : खापरखेडा परिसरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. केवळ अकरा वर्षांच्या निरागस शाळकरी मुलावर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.