Electric Shock: विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू; खापरखेडा परिसरातील चनकापूर येथील घटना
Nagpur News: तारांवर कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. खापरखेडा पोलिस हद्दीतील जयभोलेनगर चनकापूर येथील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
खापरखेडा : तारांवर कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. खापरखेडा पोलिस हद्दीतील जयभोलेनगर चनकापूर येथील शुक्रवारी (ता. २१) सकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.